{
  "village_code": "273200064320700001",
  "village_name": "झाडगांव म्यु.आत",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 17295,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:13:06Z",
  "surveys": [
    "142/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकतीतील ब्लॉक नं.2 दक्षिण कक्ष लांबी रुंदी किचन ३.२० x ३.४० किचन मध्ये बाथरूम लांबी रुंदी १.०५x१.० मीटर आहे. हॉल ३.२०x३.४० मीटर असा गाळा त्याचे क्षेत्र २१-७६ चौ.मी.क्षेत्र लिहून देणार नुरजहाँ अब्दुल्ला नावडे यांनी लिहून घेणार सलीम हसन मजगांवकर यांना दुय्यम निबंधक रत्नागिरी जिल्हा रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 4336 दिनांक 31-07-2015 प्रमाणे रक्कम रुपये 400000/-देउन खरेदी दिलेने अपत्रक वरून खरेदी घेणार सलीम हसन मजगांवकर यांचे नाव इतर हक्कात दाखल होणेसाठी नोंद केली",
  "talathi": "विनायक रामचंद्र लटके"
}
