{
  "village_code": "273200064320700001",
  "village_name": "झाडगांव म्यु.आत",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 17303,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:13:06Z",
  "surveys": [
    "370/अ1अ1अ1/अ1अ1अ1अ1/1/क/1/5/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार खलील अब्दूल्ला इब्राहिम यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव खलील इब्राहीम अब्दुल्ला बुडये ऐवजी खलील अब्दूल्ला इब्राहिम असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार रत्नागिरी यांच्याकडील आदेश क्रमांक राजपत्र/ई-फेरफार/एस.आर.क्र.14/202026 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 11/12/2008 मधील नोंदणी क्र.पी- के-8573 अन्वये खलील इब्राहीम अब्दुल्ला बुडये ऐवजी खलील अब्दूल्ला इब्राहिम असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "विनायक रामचंद्र लटके"
}
