{
  "village_code": "273200064320700008",
  "village_name": "रहाटागर रत्नागिरी",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7741,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "हक्कसोड पत्र / रिलीज डिड",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:38:05Z",
  "surveys": [
    "11/2/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहुन देणार:- नंदिनी नंदकिशोर पटवर्धन (खाता क्रमांक :- 6212 ) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 11/2/क\nहक्कसोड लिहुन घेणार:- मिलींद राजाराम भट यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचे कडील दस्त क्रमांक 3446/2001 दिनांक 03/12/2001 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. सदर हक्कसोडपत्राची नोंद करण्यासाठी हक्कसोडपत्र लिहून देणार- नंदीनी नंदकिशोर पटवर्धन यांनी मा. नोटरी स्वप्निल साळवी रत्नागिरी यांचे समोर अ. क्र. ३६३/२०२६ दि. २२/०५/२०२६ प्रमाणे प्रतिज्ञापत्र लिहून दिलेले आहे. सदर प्रतिज्ञापत्राप्रमाणे, रजिस्टर हक्कसोडपत्र व वर्दी अर्जाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "धिरज सुधाकर फडतरे"
}
