{
  "village_code": "273200064320800000",
  "village_name": "नाचणे म्यु.आत",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8322,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:20:49Z",
  "surveys": [
    "190/5/6/7/अ/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रत्नागिरी\nलिहून देणार : सोनाली समीर सावंत रा.नाचणे म्यु.आत यांनी दुय्यम निबंधक रत्नागिरी यांचेकडील दस्त क्रमांक 6356/2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,98,00,000/- (एक कोटी अठ्ठ्यानव लाख )कर्ज घेऊन सर्वे नंबर 190/5/6/7/अ/11 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रत्नागिरी यांनी वर्दी अर्ज व गहाणखत दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा रत्नागिरी यांचा 1,98,00,000/- (एक कोटी अठ्ठ्यानव लाख ) मात्रचा बोजा दाखल करणेस नोंद केली.",
  "talathi": "प्रणाली रामचंद्र मुंगणेकर"
}
