{
  "village_code": "273200064320800000",
  "village_name": "नाचणे म्यु.आत",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 8325,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:42:26Z",
  "surveys": [
    "284/1/21/अ/3/1",
    "305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा रत्नागिरी\nलिहून देणार : सोहम प्रमोटर्स अॅड बिल्डर्स पार्टनर उदय अरुण ठाणेदार , अनिरुध्द किशोर भुते, संकेत उदय ठाणेदार ,किशोर वसंत भुते रा.नाचणे म्यु.आत यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया,रत्नागिरी\nयांचेकडून एक्विटेबल मॉर्गेज क्रमांक : Nol Filing:DPL-247-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3,00,00,000/- (तीन कोटी )मात्रचे कर्ज घेऊन सर्वे नंबर 305 व 284/1/21/अ/3/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्जदार श्री.उदय अरुण ठाणेदार यांनी वर्दी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक SBI/2026-27/RMRE/SC/01 तसेच एक्विटेबल मॉर्गेज सूची 2 ची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3,00,00,000/- चा बोजा बोजा दाखल करणेस नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणाली रामचंद्र मुंगणेकर"
}
