{
  "village_code": "273200064320800001",
  "village_name": "नाचणे म्यु.बाहेर",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 16703,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:21:04Z",
  "surveys": [
    "440/7/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी\nलिहून देणार : संतोष श्रीधर केळकर व साक्षी संतोष केळकर रा.नाचणे म्यु.बाहेर यांनी बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी यांचेकडील मॉर्गेज रजिस्टर क्रमांक 22 व 33 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1,14,73,000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 440/7/10 वर बोजा दाखल करणेबाबत वर्दी अर्ज, मॉर्गेज प्रत व मा.व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी यांचेकडील पत्र क्रमांक BR/MM/7221-290 दिनांक -12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1,14,73,000/- (एक कोटी चौदा लाख त्र्याहत्तर हजार ) मात्रचा चा बोजा दाखल करणेस नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणाली रामचंद्र मुंगणेकर"
}
