{
  "village_code": "273200064320800001",
  "village_name": "नाचणे म्यु.बाहेर",
  "taluka_name": "रत्नागिरी",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 16708,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:42:44Z",
  "surveys": [
    "415/1/3/अ/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजीनगर,रत्नागिरी\nलिहून घेणार : दत्तात्रय अनंत शिंदे ,संतोष अनंत शिंदे व सुहास अनंत शिंदे\nसर्वे नंबर 415/1/3/अ/3 वरील बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडून फेरफार नंबर 12672 ने दिनांक 11/12/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 5,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्जदार श्री. दत्तात्रय अनंत शिंदे यांनी वर्दी अर्ज व बँक ऑफ महाराष्ट्र शाखा शिवाजीनगर,रत्नागिरी यांचे पत्र क्र.REF:AB-19/SEEMA SALVI/2026-27 दिनांक :28/10/2026 चे दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला 5,000/- (रुपये पाच हजार) मात्रचा बोजा कमी करणेस नोंद केली.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रणाली रामचंद्र मुंगणेकर"
}
