{
  "village_code": "273200070404700000",
  "village_name": "शिरंबे",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 642,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:47:57Z",
  "surveys": [
    "691"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nदुय्यम निबंधक देवरुख यांजकडील दस्त क्र.432 दिनांक 10/05/2016 प्रमाणे 1)सुमित्रा केशव खेतले 2)सुलोचना महादेव सकपाळ 3)इंदिरा शांताराम कदम यांनी 1)गणपत श्रीपत पवार 2)विलास श्रीपत पवार यांना विनामोबदला हक्कसोडपत्र करून दिलेवरून त्याचा गावकागदी अंमल देणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "प्रभाकर संजय ठोंबरे"
}
