{
  "village_code": "273200070404720000",
  "village_name": "कोंडीवरे",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3457,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:25:12Z",
  "surveys": [
    "57/5",
    "68/8",
    "83/अ/1/25/ब",
    "96/अ/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/कोर्ट वाटप प्रकरण/ रे.दि.मु.न/25/2009\nआदेश दिनांक : 08/07/2026\nकोर्ट वाटप प्रकरण रे.दि. मु.25/2009 गाव कागदी अंमल देणे समंधीचे मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय संगमेश्वर ( देवरुख )याजकडील दि. 08/07/2026 चे पत्र व मा उप अधीक्षक भूमी अभिलेख संगमेश्वर कडील क्रमांक भूमापन/को. वा./गावकामगार पत्रक/ 2026 दि.02/09/2026 चे दुरुस्त गाव कामगार पत्रक, अंतिम वाटणी आदेश पत्रा अन्वये सर्वे क्र. 57/5, 68/8, 83/अ/25/ब, 96/अ/9 वर मा. तहसिलदार कडील आदेश, गाव कामगार पत्रक व अंतिम वाटणी आदेश पत्र पाहून गाव कागदी अंमल देणेकरीता नोंद केली.",
  "talathi": "रमेश हुमा पावरा"
}
