{
  "village_code": "273200070404730000",
  "village_name": "आरवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6566,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:18:04Z",
  "surveys": [
    "20/13",
    "24/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nमा.तहसीलदार महोदया यांजकडील आदेश क्रमांक/आरटीएस/कावि/७५९/२०२६ दिनांक-०९/१०/२०२६ तसेच शासन परीपत्रक क्रमांक टीएसी/४/२०१३ प्र.क्र.११६/ज-१ दिनांक ११/०२/२०१४ आणि मा.जिल्हाधिकारी रत्नागिरी यांजकडील पत्र क्रमांक /कुवशा/कार्या २ कलम ४३/ सुधारणा /२०१४ दिनांक १२/०६/२०१४, ३२एम प्रमाणपत्र क्रमांक (ALT-10/IP-01/259/XIII/62/64)दिनांक १४/१२/१९६५ प्रमाण मौजे आरवली येथील जमिन मिळकती सर्वे क्र.२०/१३,२४/२ ह्या खरेदीच्या दिनांकापासून १० वर्षे झालेली असल्या कारणाने सदर जमिनीची भूधारणा पद्धत वर्ग -२ एवजी वर्ग -१ करण्या करिता आदेशाप्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "शितल संभाजी कदम"
}
