{
  "village_code": "273200070404730000",
  "village_name": "आरवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6571,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:56:37Z",
  "surveys": [
    "23/1",
    "23/6/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : मा.तहसीलदार संगमेश्वर (देवरुख)\nआदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/एसआर/06/२०२३\nआदेश दिनांक : 07/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती दिलीप मधुकर देशपांडे वगैरे ९ यांच्या नावे दाखल असून मा.तहसीलदार संगमेश्वर (देवरुख)यांचे न्यायालायतील मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम 70 ब अन्वये आदेश क्रमांक क्र.कुळवहिवाट/एसआर/06/२०२३आदेश दिनांक : ०७/१०/२०२६ प्रमाणे आदेश होऊन संपूर्ण क्षेत्राला कुळ म्हणून कृष्णा सखाराम भोसले यांचे नाव दाखल करणेसाठी नोंद केली",
  "talathi": "शितल संभाजी कदम"
}
