{
  "village_code": "273200070404730000",
  "village_name": "आरवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 6572,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:56:37Z",
  "surveys": [
    "182/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअधिकारी : मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर देवरुख\nआदेश क्रमांक : रे.मू.नंबर26/२००८ निशाण न.277\nआदेश दिनांक : 14/12/2023\nबाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकती बाबत मे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर देवरुख यांचे न्यायालयातील हुकुमनामा रे.मू.नंबर26/२००८ निशाण न.277 दिनांक : 14/12/2023 प्रमाणेवादी महेंद्र पर्शराम अंबोरे विरुद्ध प्रतिवादी अंकुश रघुनाथ पिलणकर वगैरे ८ बाबत हुकूमनामा मध्ये दिल्या गेलेल्या फर्मानानुसार वादी क्र.10 ते 19 यांना क्षेत्र 0.45 हे.आर.चौ.मी ठरवून दिल्या नुसार अधिकार अभिलेख मध्ये दुरुस्ती करणेसाठी नोंद केली.हुकूमनामा दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शितल संभाजी कदम"
}
