{
  "village_code": "273200070404760000",
  "village_name": "बुरंबाड",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7743,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:39:01Z",
  "surveys": [
    "188/3/अ",
    "188/8/1",
    "190/1",
    "195/1",
    "51/6",
    "8/3",
    "8/5",
    "8/6",
    "8/7",
    "8/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nमा. : मंडळ अधिकारी साहेब यांचेकडील\nआदेश क्रमांक : 297 , दिनांक : 03/10/1959\nअन्वये आदेशीत केल्या प्रमाणे मौजे बुरंबाड , तालुका :संगमेश्वर\nयेथे खाता क्रं.106, 776 व\nगट नं. / स. नं. 188/8/1, 190/1, 51/6, 8/3, 8/5, 8/6, 8/7, 8/8, 195/1 यावर एकुपू म्हणून नारायण महादेव पड्यार यांचे एकट्याचे नाव 7.12 सदरी दाखल झाले होते.उर्वरित वारस\n( 1 ) दत्ताराम महादेव पड्यार , ( 2 ) दाजी महादेव पड्यार\nयांची नावे 7.12 सदरी दाखल होणे बाकी होती. सबब फेरफार क्र. 2114 व वारस रजि.अनु. क्र. 297 अन्वये\nखाते नं. 106, 776 मधील\nगट नं. /स. नं. 188/8/1, 190/1, 51/6, 8/3, 8/5, 8/6, 8/7, 8/8, 195/1 यामध्ये\nश्री दत्ताराम महादेव पड्यार , दाजी महादेव पड्यार\nयांची नावे समाविष्ट होणे करिता अर्जदार विलास दाजी पड्यार यांचा अर्ज , प्रतिज्ञापत्रा व 6 क पाहून नोंद केली.",
  "talathi": "रमेश हुमा पावरा"
}
