{
  "village_code": "273200070404900000",
  "village_name": "कुंभारखाणी बुद्रुक",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3508,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:23:08Z",
  "surveys": [
    "208/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : संकीर्ण-२०२५/प्रा.क्र.१७८/ल-१\nआदेश दिनांक : 30/04/2025\nबाजूस दाखल मिळकतीवरील इतर अधिकार सदरी असलेला पंचायत समिती देवरुख यांचा कौले तगाई चा बोजा कमी करणेकामी महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक टीएजी/१०८८/प्र.क्र. २२१४/म-११, मंत्रालय मुंबई-४०००३२ दिनांक ३१/डिसेंबर १९८८ व शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण २०२५/प्र.क्र.१७८/त-१ दिनांक ३० एप्रिल २०२५ अन्वये तगाई बोजा नोंद कमी करणेसाठी नोंद केली",
  "talathi": "विष्णू पांडुरंग चवरे"
}
