{
  "village_code": "273200070404900000",
  "village_name": "कुंभारखाणी बुद्रुक",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:23:08Z",
  "surveys": [
    "302/37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : शिववैभव ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या कुचांबे\nलिहून घेणार : कल्पना रविंद्र सुर्वे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 302/37 तपशिल : वसुली व विक्री अधिकारी शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. कुचांबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांचा कल्पना रविंद्र सुर्वे यांचे हिश्यापुरता रक्कम रू. 170303 /- चा स्थावर जप्ती आदेशान्वये बोजा. - 3394\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिववैभव ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. कुचांबे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विष्णू पांडुरंग चवरे"
}
