{
  "village_code": "273200070405060000",
  "village_name": "राजवाडी",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 522,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:15:39Z",
  "surveys": [
    "208",
    "212",
    "215",
    "268",
    "276",
    "278",
    "281",
    "411",
    "447",
    "676",
    "690"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026\nबाजूस दाखल असलेली मिळकत ही गोविंद लक्ष्मण भडवळकर हे मयत झालेनंतर श्री. विठू गोविंद भडवळकर यांचे नाव एकत्र कुटुंब प्रमुख म्हणून जुना फेरफार क्र.1076 दि.28/08/1974 व वारस रजी. क्र. ८9 दि.28/08/1974 प्रमाणे दाखल होते. सदर श्री. विठू गोविंद भडवळकरहे मयत झालेने त्यांचा मुलगा गणपत विठू भडवळकर यांचे नाव सातबारा सदरी दाखल झाले. परंतु सदर मिळकत हि वडिलोपार्जित असलेने कृष्णा गोविंद भडवळकर ,सगुणा गोविंद भडवळकर, गुणी बुधा मांजरेकर यांचे नावे दाखल करणचे राहिले आहे. तसेच श्री सचिन कृष्णा भडवळकर यांचे अर्जावरून खालील प्रमाणे वारस १) कृष्णा गोविंद भडवळकर २) सगुणा गोविंद भडवळकर ३) गुणी बुधा मांजरेकर यांची नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेस श्री सचिन कृष्णा भडवळकर यांचे अर्ज, प्रतिज्ञा पत्र.,वारस रजिस्टर व फेरफार वरून नोंद केली.",
  "talathi": "प्रज्ञा अशोक वारके"
}
