{
  "village_code": "273200070405080000",
  "village_name": "धामणी",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1752,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:33:17Z",
  "surveys": [
    "1310"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण संगमेश्वर (देवरुख)\nआदेश क्रमांक : 32 ओ एस आर/1925/2026\nआदेश दिनांक : 01/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीमध्ये श्री रामचंद्र गणू बांबाडे यांचे कुळ सदरी नाव दाखल आहे.तरी त्यांनी मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण संगमेश्वर (देवरुख)यांचे न्यायालयात 32 ओ प्रमाणे विक्री होणेबाबत अर्ज दाखल केला होता.सदर अर्जावर मा.अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण संगमेश्वर (देवरुख)यांचेकडील आदेश क्रमांक : 32 ओ एस आर/1925/2026 दिनांक: 01/10/2026 नुसार कुळ रामचंद्र गणू बांबाडे यांनी सह.दु.नि.संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्र 1444/2026 दिनांक:09/10/2026 प्रमाणे विक्रीची रक्कम रु.497/- जमा केलेने जमीन मालक ईस्‍माईल जैनुदृीन मोडक यांचे नाव कमी करून कुळ रामचंद्र गणू बांबाडे यांचे नाव कुळामधून कमी करून मालक सदरी दाखल करणेचा आदेश आलेने सदर आदेशाचा गावदप्तरी अंमल होणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सुदर्शन बलवंत डोणे"
}
