{
  "village_code": "273200070405170000",
  "village_name": "शृंगारपूर",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 823,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:49:14Z",
  "surveys": [
    "130/63",
    "130/68",
    "149/49",
    "55/17",
    "55/25"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026बाजूस दाखल मिळकतीचे पूर्वीचे कबजेदार सीताराम सखाराम गुरव हे मयत झालेनंतर त्यांचा वारस तपास शृंगारपुर येथील फेरफार क्रमांक 2235 व वारस रजि अ क्रमांक 444 ने होऊन वसंत सिताराम गुरव यांचे नाव अकुपू म्हणून दाखल झाले. फेरफार क्रमांक 2235 व वारस रजि अ क्रमांक 444 प्रमाणे मुलगा 1) भिकाजी सिताराम गुरव 2) राजाराम सिताराम गुरव 3) अशोक सिताराम गुरव 4) चंद्रकांत सिताराम गुरव मुली 5) नलिनी सिताराम गुरव 6) कमल सिताराम गुरव वारस पत्नी 7) लक्ष्मी सिताराम गुरव यांची नावे दाखल झाली नाहीत. वारस मुलगा भिकाजी सिताराम गुरव यांचा मुलगा विजय भिकाजी गुरव यांनी अर्ज दिलेवरून मुलगा 1) भिकाजी सिताराम गुरव 2) राजाराम सिताराम गुरव 3) अशोक सिताराम गुरव 4) चंद्रकांत सिताराम गुरव मुली 5) नलिनी सिताराम गुरव 6) कमल सिताराम गुरव वारस पत्नी 7) लक्ष्मी सिताराम गुरव यांची नावे सहहिस्सेदार म्हणून लावणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "अशोक गोपिनाथ जाधव"
}
