{
  "village_code": "273200070405460000",
  "village_name": "लोवले",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2114,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:46:07Z",
  "surveys": [
    "74/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कुचांबे शाखा आरवली\nगहाणखत लिहुन देणार : ज्योती प्रदिप खडंकर रा. लोवले यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1462-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/5 क्षेत्र 0.2824 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्योती प्रदिप खडंकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार संजय केशव शिंदे (खाता क्रमांक :- 1046) ,",
  "talathi": "संदेश प्रमोद घाग"
}
