{
  "village_code": "273200070405590000",
  "village_name": "मानसकोंड",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 608,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:40:59Z",
  "surveys": [
    "17/अ/2/1",
    "17/अ/2/3",
    "17/अ/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल मिळकत ही जुने अभिलेख 7.12 मध्ये गाव आंबेड बुद्रुक स .नं 13/2 अशी होती यातील पैकी 0.0500 क्षेत्रास नारायण बाबाजी भोसले हे कुळ होते तद्दनंतर वारसाने मुगू नारायण भोसले वैगेरे नावे दाखल झाली आहेत सद्यस्थितीत मानसकोंड गावातील स.नं 17/अ /2/1,17/अ /2/4 ,17/अ /2/3 असे भूमापन क्रमांक तयार झाले आहेत आणि सर्व ठिकाणी मुगू नारायण भोसले वैगेरे यांचे नावे स.नं 17/अ /2/3 पुरते 0.0500 क्षेत्रापुरते दाखल केले. स.नं 17/अ /2/1 मधून मुगू नारायण भोसले रे नावे व मा .ह किं शेरा कमी केला .तसेच स.नं 17/अ /2/4 मधून मुगू नारायण भोसले रे नावे व मा .ह .किं शेरा कमी केला .",
  "talathi": "प्रतिभा वासुदेव साळुंखे"
}
