{
  "village_code": "273200070405650000",
  "village_name": "मुचरी",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:41:38Z",
  "surveys": [
    "2061"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी क्षेत्रिय कार्यालय देवरुख\nलिहून देणार : गजानन बाब्या भालेकर रा. मुचरी यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील रजिस्टर क्र खंड क्र.1 चे पान नं 46 ते 50/14 ब वर नंबरी फाईल केले आहे . दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 2061 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी क्षेत्रिय कार्यालय देवरुख यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.क्षे.का. देवरुख /44/941/2026-27 दि.25/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/-(तीन लाख )मात्र चा बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "धनश्री राजाराम टिपूगडे"
}
