{
  "village_code": "273200070405650000",
  "village_name": "मुचरी",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1536,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:41:38Z",
  "surveys": [
    "1187",
    "1204",
    "1217",
    "1221",
    "1289",
    "1312",
    "1327",
    "1335",
    "1366",
    "1423",
    "1428",
    "1480",
    "1484",
    "1495",
    "1752",
    "737",
    "797",
    "804"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमौजे मुचरी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथील बाजूस नमूद केलेल्या या मिळकतीच्या ७/१२ उताऱ्यावरील खातेदार गोविंद भागोजी बेटकर हे दिनांक ०९/१२/२००९ पासून बेपत्ता असल्याबाबत तसेच त्यांच्या वारसदारांबाबत दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर, देवरुख येथे दिवाणी संकीर्ण अर्ज क्र.३७/२०२१ दाखल करण्यात आला होता.\nसदर प्रकरणात मा. दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, देवरुख यांनी दिनांक २९/०१/२०२२ रोजी दिलेल्या न्यायालयीन वारसदार प्रमाणपत्रानुसार अर्जदार इंदिरा गोविंद बेटकर (पत्नी) व संध्या सुनील कळंबटे पूर्वाश्रमीची सविता गोविंद बेटकर (मुलगी) यांना गोविंद भागोजी बेटकर यांचे मान्यताप्राप्त वारसदार म्हणून प्रमाणित केलेले आहे. त्यामुळे सदर न्यायालयीन वारसदार प्रमाणपत्राच्या आधारे गोविंद भागोजी बेटकर यांच्या नावावरील संबंधित मिळकतीसाठी त्यांचे वारसदार म्हणून इंदिरा गोविंद बेटकर (पत्नी) व संध्या सुनील कळंबटे मुलगी यांची नावे दाखल करण्याबाबत फेरफार नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "धनश्री राजाराम टिपूगडे"
}
