{
  "village_code": "273200070405860000",
  "village_name": "नांदळज",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 509,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:33:59Z",
  "surveys": [
    "167",
    "18",
    "227",
    "233",
    "244",
    "270",
    "290",
    "311",
    "366",
    "757/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 08/03/2026\nलिहुन घेणार : दि चिपळूण अर्बन को-ऑप बँक लि, चिपळूण\nलिहुन देणार : नितीन घनश्याम रहाटे   रा. नांदळज\nअधिकारी : श्री. राकेश शंकर जोगळे मा. विशेष वसुली व विक्री अधिकारी द चिपळूण अर्बन को.ऑप बँक लि.चिपळूण ,जिल्हा रत्नागिरी\nआदेश क्रमांक : जा.क्र.ना.बँक १ रा.आ.चिपळूण अर्बन बँक /का.क १५६/२०२५ /९९८\nआदेश दिनांक : १७/०४/२०२५\nबाजूस दाखल केलेल्या वडिलोपार्जित मिळकतीवर नितीन घनश्याम रहाटे यांचे हिश्यापुरता चिपळूण अर्बन को.ऑप बँक लि.चिपळूण चा ८४,४०३.२६ /- (रु. चौऱ्यांऐंशी हजार चारशे तीन पैसे सव्वीस ) च्या बोजाची नोंद करणेसाठी मा.विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 व नियम 1961चे नियम 107) यांजकडील आदेश क्रमांक जा.क्र.SRO/101/233/348/2025-26प्राप्त झालेवरून तसेच दि. २८/०१/२०२६ रोजीचे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था संगमेश्वर(देवरुख) यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 101 चा आदेश प्राप्त झालेवरून इतर हक्कात बोजा दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सुमिता शिवाजी पाटील"
}
