{
  "village_code": "273200070405890000",
  "village_name": "साडवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7612,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-06-02",
  "objection_until": "2026-06-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:50:32Z",
  "surveys": [
    "5/10",
    "5/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/06/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/06/2026\nअधिकारी : मा.तहसिलदार साहेब संगमेश्वर (देवरुख)\nआदेश क्रमांक : कुळवहिवाट/एसआर/७०/२०२५\nआदेश दिनांक : ०५/०५/२०२६\nबाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मा. तहसीलदार साहेब संगमेश्वर यांजकडील आदेश क्रमांक कुळवहिवाट/एसआर/७०/२०२५ आदेश दिनांक ०५/०५/२०२६ नुसार स.नं ५/१० वरकस क्षेत्र ०.०९०० पोट खराबा क्षेत्र ०.१६०० एकूण क्षेत्र ०.२५०० व स.नं ५/११ वरकस क्षेत्र ०.२४०० पोट खराबा क्षेत्र ०.०४०० एकूण क्षेत्र ०.२८०० मध्ये विद्या विनोद मोहिरे यांची वहिवाट असल्यामुळे त्यांना कुळ ठरविण्यात आले असल्याने याबाबत ७/१२ चे कुळ सदरी कुळ म्हणून विद्या विनोद मोहिरे यांचे नाव आदेशाने दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
