{
  "village_code": "273200070405890000",
  "village_name": "साडवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7666,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:50:32Z",
  "surveys": [
    "9/8/12",
    "9/8/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या.लांजा शाखा देवरुख\nगहाणखत लिहुन देणार : रघुनाथ विठ्ठल चिले रा. साडवली यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1442-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 9/8/12, 9/8/13 क्षेत्र 2.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रघुनाथ विठ्ठल चिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
