{
  "village_code": "273200070405890000",
  "village_name": "साडवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7672,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:50:32Z",
  "surveys": [
    "17/4",
    "19/9",
    "20/13",
    "20/34",
    "20/37",
    "20/6",
    "21/17",
    "21/21",
    "21/25",
    "21/28",
    "25/2",
    "25/27",
    "26/4ब",
    "29/7",
    "30/19",
    "33/अ20",
    "34/23",
    "34/27",
    "34/31",
    "34/54",
    "35/अ13",
    "35/अ2",
    "35/अ38",
    "35/अ9",
    "36/5",
    "37/20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026अधिकारी : मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : दिवाणी किरकोळ अर्ज नं.39/2025\nआदेश दिनांक : 14/08/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार विठ्ठल येसा मोहिते हे दिनांक:२०/११/२०१७ रोजी मयत झाले असून त्यांचे वारसाबाबत मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील दिवाणी किरकोळ अर्ज नं.39/2025 दिनांक : 14/08/2026 रोजीचे वारस प्रमाणपत्र प्राप्त झालेवरून त्यांचे वारस खालीलप्रमाणे\n१)सुलोचना गौतम मोहिते, २)नंदा विठ्ठल मोहिते, ३)सुरेश विठ्ठल मोहिते, ४)जोया तौसीफ शेख, ५)सुप्रिया महेश कांबळे. असे असून मे.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांचेकडील दिवाणी किरकोळ अर्ज नं.39/2025 दिनांक : 14/08/2026 रोजीचे प्रमाणपत्रआधरे ७/१२ सदरी वरील प्रमाणे नावे दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
