{
  "village_code": "273200070405890000",
  "village_name": "साडवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7673,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:13:15Z",
  "surveys": [
    "77/अ1/13"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि पुणे शिवाजीनगर , रत्नागिरी\nगहाणखत लिहुन देणार : चिनार चंद्रकांत पाडळकर ,चेतन चंद्रकांत पाडळकर ,रिया रोहन हवळ रा. साडवली यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1538-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 77/अ1/13 क्षेत्र 0.1560 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिनार चंद्रकांत पाडळकर ,चेतन चंद्रकांत पाडळकर ,रिया रोहन हवळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
