{
  "village_code": "273200070405890000",
  "village_name": "साडवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7676,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:50:32Z",
  "surveys": [
    "74/अ1/1/2/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nमा.विशेष वसुली व विक्री अधिकारी ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था,मर्या दापोली.\nपत्र जा.क्रमांक : BHPD/SRO/26-27/241\nदिनांक : 28/09/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार योगेश सुरेश वाडकर यांचे नावे विशेष वसुली व विक्री अधिकारी ब्राम्हण हितवर्धिनी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दापोली यांचे पत्र क्र.BHPD/SRO/26-27/241 दिनांक 28/09/2026 व विभागीय सहनिबंधक,सहकारी संस्था कोकण विभाग यांचेकडील आदेश क्र.विसनि/कोकण/वि-७/कलम १५६/ब्राम्हण हितवर्धिनी सहपतमर्या/आदेश/२०२६/०७ दिनांक १९/०१/२०२६ नुसार योगेश सुरेश वाडकर यांचे नावे रक्कम रु. 17,63,181/- (सतरा लाख त्रेसष्ट हजार एकशे एक्याऐशी मात्र) रु.चा बोजा इतर अधिकारात दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
