{
  "village_code": "273200070405890000",
  "village_name": "साडवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:50:32Z",
  "surveys": [
    "67/2अ/1ब",
    "68/3अ/1ब",
    "71/10",
    "71/7",
    "73/4",
    "73/5",
    "73/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी\nलिहून घेणार : रत्नसिंधू रिझार्टस पा. लि. मुंबइ साडवली तर्फे प्रोप्रायटर सुभाष शांताराम बने\nबाजुस दाखल मिळकती वरील खातेदार यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांचेकडून दुय्यम निबंधक कार्यालयातील नोंदणीकृत गहाणखत क्र.564/2021 दिनांक 22/07/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कार्यालय संगमेश्वर (देवरुख)यांचेकडील प्रत्यंतरणपत्र दस्त क्र.1179/2026 दिनांक: 07/08/2026 व रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.रत्नागिरी यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.क्षे.का.देवरुख/44/367 दिनांक:24/06/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
