{
  "village_code": "273200070405890000",
  "village_name": "साडवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 7679,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:13:15Z",
  "surveys": [
    "74/अ3अ/8/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : संकीर्ण-२०२५/प्र.क्र.१७८/ल-१\nआदेश दिनांक : ३०/०४/२०२५\nबाजूस दाखल मिल्कातीमधील खातेदार ओजस महेश भागवत करिता अपाक आई वृंदा महेश भागवत यांचे नाव फेरफार क्र.६६२४ अन्वये बक्षीसपत्राने ७/१२ सदरी दाखल झालेले आहे. ओजस महेश भागवत यांचे वय बक्षीसपत्र करतेवेळी वय वर्ष १२ असलेने त्यांची आई वृंदा महेश भागवत यांचे नाव अज्ञान पालन करता म्हणून दाखल झाले होते. आज रोजी ओजस महेश भागवत यांचे वय १८ वर्ष पूर्ण झाले बाबत जन्म दाखला सादर केलेवरून व महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन निर्णय संकीर्ण २०२५/प्र.क्र.१७८/ल-१ दिनांक:३०/०४/२०२५ अन्वये ७/१२ वरील अपाक आई वृंदा महेश भागवत यांचे नाव कमी करून ओजस महेश भागवत यांचे नाव दाखल करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
