{
  "village_code": "273200070405900000",
  "village_name": "देवरुख",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 10759,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:31:46Z",
  "surveys": [
    "285/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि चिपळूण शाखा साडवली\nगहाणखत लिहुन देणार : दिलीप महादेव कामेरकर रा. देवरुख यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त क्रमांक 1452-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 285/4 क्षेत्र 0.0630 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दिलीप महादेव कामेरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार चंद्रकांत दिलीप कामेरकर (खाता क्रमांक :- 13043) ,",
  "talathi": "द्वारकेश अंबादास तायडे"
}
