{
  "village_code": "273200070406030000",
  "village_name": "पांगरी",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 963,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:36:01Z",
  "surveys": [
    "427",
    "528",
    "532",
    "558",
    "571",
    "622",
    "708",
    "852",
    "883",
    "914",
    "946",
    "957"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 17/2026\nआदेश दिनांक : 31/07/2026\nबाजूस नमूद केलेल्या मिळकतीचे खातेदार राधिका गोपाळ सालीम हे दिनांक. १२/१०/२०२२ रोजी मयत झाले झाल्या त्यांना मुलबाळ नाही. त्यांच्या पश्चात त्यांना वारस म्हणून नावे दाखल करण्यासाठी सुनंदा गोपाळ म्हादे यांनी मा.दिवाणी न्यायाधीश क. स्तर देवरुख यांचे न्यायालयात दिवाणी किरकोळ अर्ज न. १७/२०२६ तारीख २८/०७/२०२६ दाखल केले त्याबाबत निकाल तारीख ११/०८/२०२६ प्रमाणे मा. न्यायालयाने दिलेल्या वारस प्रमाणपत्रानुसार यांचे कायदेशीर वारस म्हणून सुनंदा गोपाळ म्हादे यांचे नाव दाखल करण्यासाठी मा.दिवाणी न्यायाधीश क. स्तर देवरुख यांचकडील वारस प्रमाणपत्र दिवाणी किरकोळ अर्ज न. १७/२०२६ तारीख २८/०७/२०२६ प्रमाणे नोंद केली.",
  "talathi": "वैष्णवी सोमनाथ क्षिरसागर"
}
