{
  "village_code": "273200070406060000",
  "village_name": "निवे बुद्रुक",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1724,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:35:17Z",
  "surveys": [
    "293",
    "355",
    "356"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nबाजूस दाखल असलेली मिळकत ही विठोबा भागोजी विभुते हे मयत झालेनंतर श्री. दिनकर विठोबा विभुते व श्री. भार्गव विठोबा विभुते यांची नावे जुना फेरफार क्र १०४ दि. २६/०९/८७ व वारस रजी. क्र. २६५ दि. २६/०९/८७ अन्वये आदेशित केले प्रमाणे मौजे निवे बुद्रुक, ता. संगमेश्वर येथील गट क्रमांक ३५६, ३५५, २९३ ला दाखल होते. परंतु सदर मिळकत हि वडिलोपार्जित असलेने मुलगी सौ. सुलोचना कृष्णा व्हालकर व पत्नी रुक्मिणी विठोबा विभुते यांचे नावे दाखल करणचे राहिले आहे. रुक्मिणी विठोबा विभुते दि. २२/१२/२०१५ रोजी मयत झाल्या आहेत. सुलोचना कृष्णा व्हालकर यांचे अर्जावरून व त्यांचे भाऊ दिनकर विठोबा विभुते यांच्या संमती पत्रावरून सुलोचना कृष्णा व्हालकर यांचे नावे सहहिस्सेदार म्हणून दाखल होणेस सुलोचना कृष्णा व्हालकर यांचे अर्ज, संमतीपत्र,वारस रजिस्टर नोंद व फेरफार नोंद नुसार नोंद घेतली.",
  "talathi": "प्रज्ञा रविंद्र काईंगडे"
}
