{
  "village_code": "273200070406290000",
  "village_name": "हातीव",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4374,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:20:15Z",
  "surveys": [
    "46/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार आत्माराम यशवंत करंबेळे व.3 यांचे सातबारा सदरी सर्व्हे क्र.46/34 यावर इतर ह्क्कामध्ये “तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार” असा शेरा असून सदर शेरा कमी करणेसाठी अर्जदार आत्माराम यशवंत करंबेळे व.3 यांनी सह सचिव महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील प्रत्र क्र.R\u0026FD-31060 {60}/13/2025-MRF{Desk L1}{Comp.No.1333447} दिनांक 4/11/2025 जोडून अर्ज केलेवरून सातबाराचे इतर अधिकार सदरी असलेला तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याविरुद्ध व्यवहार” हा शेरा कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "जयश्री वसंतराव पाटील"
}
