{
  "village_code": "273200070406290000",
  "village_name": "हातीव",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 4375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T06:20:15Z",
  "surveys": [
    "30/ब/71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :05/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026श्री./श्रीमती नामदेव दगडु पोवार यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 30/ब/71 वरील खातेदार कै. सीता दगडू पोवार हे/ह्या दिनांक 25/03/2015 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #\n1) नामदेव दगडु पोवार , नाते : मुलगा, वय :45, वारसदाराची स्थिती :हयात\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 1010 प्रमाणे नावे दाखल केली असे. बाजूस दाखल मिळकती मध्ये दिवाणी न्यायाधीश क स्तर देवरुख यांचेकडील नियमित दिवाणी किरकोळ अर्ज नं. 24/2025 दिनांक 13/11/2025 अन्वये सीता दगडु पोवार रा.मौजे मु.पो.हातीव पुनर्वसन गोठणे ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी येथून दिनांक 25 मार्च 2015 रोजी बेपत्ता/परांगदा झालेल्या आहेत.त्या बाबत दिवाणी न्यायाधीश क स्तर देवरुख दिवाणी मृत्यू {Civil Death} झाल्यामुळे त्यांचे नांव असलेल्या गाव मौजे हातीव पुनर्वसन गोठणे येथील सर्व्हे नं.30/ब/71 या जमीन मिळकतीचे सातबारा सदरी महसूल दप्तरी त्यांचे वारसांची नोंद होणे कामी अर्जदार श्री.नामदेव दगडू पोवार हे बेपत्ता/परागंदा सीता दगडू पोवार यांना कायदेशीर वारस असल्याचे प्रमाणित करणेत येत आहे. असे वारस प्रमाणपत्र दिलेवरून वारस नोंद करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "जयश्री वसंतराव पाटील"
}
