{
  "village_code": "273200070406430000",
  "village_name": "मेघी",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 758,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:42:35Z",
  "surveys": [
    "1123"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nश्री.कृष्णा सावजी चौगुले यांनी अर्ज दिला की बाजूस नमूद मीळकतीमध्ये अर्जदार व अशोक तुकाराम चौगुले,जयश्री जयराम पितळे,रावजी तुकाराम चौगुले,आत्माराम तुकाराम चौगुले यांचे नाव दाखल असून सदर मीळकत वडीलोपार्जितत आहे. सदर मिळकतीस अर्जदार यांचे आई,सखे भाऊ,बहिणी,चुलते व 1.अनुसया सावजी चौगुले 2.शंकर सावजी चौगुले 3.शुभांगी रामचंद्र पितळे 4.अनिता रामचंद्र मावळणकर 5.सुचिता चंद्रकांत नॉर्वेकर 6.शांताराम गणपत चौगुले यांची नावे बाजूस दाखल जमीन मीळकतीस दाखल झालेले नाही. सदर वडीलोपार्जित असून अर्जदार यांनी 1.अनुसया सावजी चौगुले 2.शंकर सावजी चौगुले 3.शुभांगी रामचंद्र पितळे 4.अनिता रामचंद्र मावळणकर 5.सुचिता चंद्रकांत नॉर्वेकर 6.शांताराम गणपत चौगुले यांचा देखील सदर मीळकतीमध्ये हिस्सा आहे तरी वरील नावे सहहिस्सेदार सदरी दाखल करणेकामी अर्जदार यांनी मा.तहसीलदारसाहेब संगमेश्वर(देवरुख)यांचे समक्ष प्रातिज्ञापत्र क्रमांक 16840/2026 dinank 28/09/2026 व मौजे मेघी येथील फेरफार kramank 1117 जोडून व अर्ज दिलेवरून 1.अनुसया सावजी चौगुले 2.शंकर सावजी चौगुले 3.शुभांगी रामचंद्र पितळे 4.अनिता रामचंद्र मावळणकर 5.सुचिता चंद्रकांत नॉर्वेकर 6.शांताराम गणपत चौगुले यांची नावे सहहिस्सेदार म्हणून लावणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "तृप्ती संतोष डोंगरे"
}
