{
  "village_code": "273200070406550000",
  "village_name": "देवळे",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1888,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:32:46Z",
  "surveys": [
    "1073",
    "1221/1",
    "1221/2",
    "1240"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nश्री पांडुरंग गोपाळ गार्डी यांनी अर्ज दिला कि बाजूस नमूद मिळकती मध्ये अर्जदार यांचे नाव सामाईकात दाखल असून सदर मिळकती वडिलोपर्जित आहेत. सदर मिळकतींना अर्जदार यांचे सख्खे भाऊ अर्जुन गोपाळ गार्डी,शंकर गोपाळ गार्डी,विष्णू गोपाळ गार्डी तसेच सख्ख्या बहिणी जिजू सिताराम घडशी,सुमा गोपाळ गार्डी व आई गंगाबाई गोपाळ गार्डी यांची नावे बाजूस दाखल जमीन मिळकतीस दाखल झालेले नाही. सदर मिळकती या वडिलोपर्जित असलेने अर्जदार पांडुरंग गोपाळ गार्डी यांचे सख्खे भाऊ अर्जुन गोपाळ गार्डी,शंकर गोपाळ गार्डी,विष्णू गोपाळ गार्डी तसेच सख्ख्या बहिणी जिजू सिताराम घडशी,सुमा गोपाळ गार्डी व आई गंगाबाई गोपाळ गार्डी यांचा देखील सदर मिळकतीमध्ये हिस्सा आहे तरी त्यांची नावे सहहिस्सेदार सदरी दाखल करणेकामी अर्जदार यांनी मा.तहसीलदार साहेब संगमेश्वर देवरुख यांचे समोरील सत्यप्रतिज्ञालेख (sr.no. १७९६६/२६/दि.१४/१०/२०२६) व संबंधित फेरफार व वारस रजी उतारा जोडून अर्ज दिलेवरून अर्जुन गोपाळ गार्डी,शंकर गोपाळ गार्डी,विष्णू गोपाळ गार्डी,जिजू सिताराम घडशी,सुमा गोपाळ गार्डी,गंगाबाई गोपाळ गार्डी यांची नावे अर्जदार यांच्या खात्यामध्ये सहहिस्सेदार सदरी दाखल करणेकामी नोंद करणेत आली",
  "talathi": "श्रीहरी वैकंट लांब"
}
