{
  "village_code": "273200070406550000",
  "village_name": "देवळे",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1893,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:32:46Z",
  "surveys": [
    "1408/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवळे\nलिहून घेणार : राजेश रमेश कोळवणकर रा.देवळे\nयांनी सर्व्हे क्रमांक 1408/अ तपशिल\nरत्नागिरी सिंधुदुर्ग ग्रामीण बँक शाखा देवळे सध्याचे नाव महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा देवळे यांचा रक्कम रु.2,70,000/- वरील\n868 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचेकडील पत्र क्र MGB/DEVLE/PPP/2026-27/145 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीहरी वैकंट लांब"
}
