{
  "village_code": "273200070406560000",
  "village_name": "चाफवली",
  "taluka_name": "संगमेश्वर",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1060,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:27:04Z",
  "surveys": [
    "546/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 17/10/2026\nलिहुन घेणार : चाफवली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, मर्यादित चाफवली\nलिहुन देणार : अमर सुरेश चाळके रा. देवळे गट नंबर 546/2/ब यांनी दुय्यम निबंधक संगमेश्वर (देवरुख) यांचेकडील दस्त दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन त्यांचे हिश्याचे क्षेत्रावर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर सुरेश चाळके , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील करारपत्र दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्रीहरी वैकंट लांब"
}
