{
  "village_code": "273200080406710000",
  "village_name": "नांदीवली",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 1163,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:19:28Z",
  "surveys": [
    "135"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nशासन निर्णयाप्रमाणे भूधारणा पद्धत दुरुस्त करणे बाबत :- कॉलम नंबर ३ मधील नमूद मिळकती या भूदान या प्रकारच्या आहेत.शासन निर्णय क्र लोआप्र -२००९ /प्र क्र २३८/ल-६ दिनांक १७/०३/२०१२ प्रमाणे सदर मिळकती या या शासन निर्णयात नमूद जमिनीच्या प्रकारापैकी अनु क्र ११ येथे नमूद केलेप्रमाणे १ क (११) या प्रकारच्या असलेने सदर मिळकतिची भूधारणा प्रकार वर्ग २ अशी नमूद असणे आवश्यक आहे. परंतु नजरचुकीने गाव अभिलेखात सद्यस्थितीत या मिळकतींची भूधारणा प्रकार वर्ग १ असा दाखल करणेत आलेला आहे. सबब वर नमूद शासन निर्णयाप्रमाणे या भूदान जमिनींची भूधारणा पद्धत वर्ग २ अशी दुरुस्त करणेबाबत नोंद केली.",
  "talathi": "मयुरी धोंडिबा चोथे"
}
