{
  "village_code": "273200080406810000",
  "village_name": "वेरळ",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 976,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:28:15Z",
  "surveys": [
    "23",
    "479",
    "500",
    "527",
    "537",
    "542",
    "554"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजूस दाखल केलेली मिळकत प्रकाश रघुनाथ शिंदे वगैरे 9 यांच्या नावे दाखल असून सदर मिळकत वडिलोपार्जित आहे.मूळ खातेदार रघुनाथ संभू शिंदे यांच्या नावे होते व ते मयत झाल्यावर फेरफार क्र.394 व वारस र.क्र.269 नुसार मुलगा प्रकाश रघुनाथ शिंदे यांचे नाव ए.कु.पु. म्हणून 7/12 सदरी दाखल झाले. तरी रघुनाथ संभू शिंदे यांना प्रकाश रघुनाथ शिंदे यांचे व्यतिरिक्त कमल सुरेश पवार (पूर्वाश्रमीचे - कमल रघुनाथ शिंदे ) व विमल अनंत शिंदे (पूर्वाश्रमीचे - विमल रघुनाथ शिंदे) या अन्य दोन मुली वारस होते. त्यांचे नाव 7/12 सदरी दाखल झालेले नाही त्यामुळे कब्जेदार यांच्या नावाबरोबर सहहिस्सेदार म्हणून कमल सुरेश पवार व विमल अनंत शिंदे यांचे नाव 7/12 सदरी दाखल होणेकामी कमल सुरेश पवार यांचा वर्दी अर्ज आलेवरून, मा. कार्यकारी दंडाधिकारी लांजा यांचेकडील संमतीपत्र क्र.सेतू/एस/आर 9287 दिनांक 28/07/2026 पाहून नोंद केली.",
  "talathi": "मयुरी धोंडिबा चोथे"
}
