{
  "village_code": "273200080406850000",
  "village_name": "पुनंस",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 2443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:21:10Z",
  "surveys": [
    "1859"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nमौजे पुनस येथील बाजूस दाखल मिळकत हि नितीन बाबू कांबळे वगैरे 10 यांच्या नावे दाखल असून नितीन बाबू कांबळे यांच्या हिश्यावर माता रमाई नागरी सह.पतसंस्था मर्या.लांजा यांचा रक्कम रु.300000/- चा बोजा नोंद होणेकरिता संस्थेचे पत्र जा क्र.रमाई 5/64/2026-27 दिनांक 28/08/2026 आणि सोबत कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र मा.दुय्यम निबंधक लांजा यांजकडील अनुक्रम नंबर छा.क्र.126 दिनांक 17/09/2026 नितीन बाबू कांबळे यांनी वर्दी अर्जासह सादर केल्यावरून इतर अधिकारात बोजा ठेवणेकरिता नोंद केली.",
  "talathi": "राजेंद्र अर्जुन मळविकर"
}
