{
  "village_code": "273200080406940000",
  "village_name": "गवाणे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3575,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:15:51Z",
  "surveys": [
    "1164",
    "1251/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल कॉलम 3 मधील सर्व्हे क्रमांक 1164 बँक ऑफ इंडिया शाखा चांदेराई चा युसूफ करीम काजी यांच्या नावे र.रु.400000/- ( चार लाख)व र.रु.500000/- ( पाच लाख) बोजा. अनुक्रमे - 539 व 295 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया शाखा चांदेराई यांचेकडील पत्र जा.क्र Ref.No.CHND.2026-27/89 दिनांक-05/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण सतिश जाधव"
}
