{
  "village_code": "273200080406940000",
  "village_name": "गवाणे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3580,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:15:51Z",
  "surveys": [
    "1470",
    "1471",
    "1472",
    "1473",
    "1475"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल कॉलम नं.03 मधील मिळकतीचे बाबतीत मा.उपविभागीय अधिकारी रत्नागिरी तथा समक्ष प्राधिकारी यांचेकडील महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय संस्थामधील) हित संबंधितांचे संरक्षण अधिनियम 1999 (2000 चा महाराष्ट्र 16) च्या कलम 4 चे पोटकलम (1)व कलम 5 चे पोटकलम (1) अन्वये जप्त करणेत आलेबाबत आदेश क्र. एमएजी/कावि-9989202/2026 दिनांक 11/05/2025 ची प्रत व तहसिलदार कार्यालय लांजा यांचेकडील पत्र क्र. आरटीएस/7/12 अंमल/कावि-942/2026 दिनांक 12/10/2026 प्राप्त झालेल्या सदर मिळकतीवर जप्ती नोंद दाखल करणेबाबत नोंद केली.",
  "talathi": "प्रविण सतिश जाधव"
}
