{
  "village_code": "273200080406940000",
  "village_name": "गवाणे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:15:51Z",
  "surveys": [
    "1547/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nकुळ वारस तपास:-\nश्री. प्रणय संतोष कोटकर यांनी अर्ज दिला की, कुळ कै. संतोष विष्णू कोटकर हे दिनांक 12/03/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nकुळाचा प्रकार :- साधे कुळ\nवारस:- प्रणय संतोष कोटकर\nसाहिल संतोष कोटकर\nप्रणाली संतोष कोटकर\nशोभा संतोष कोटकर\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात मा.कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय लांजा यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञाप्रत्र क्र सेतू/एस/आर10294 दिनांक-09/07/2025, मृत्यु नोंदीचा दाखला,पोलिस पाटील दाखला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "प्रविण सतिश जाधव"
}
