{
  "village_code": "273200080407010000",
  "village_name": "कोलधे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 445,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T21:14:36Z",
  "surveys": [
    "201",
    "212"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक, शाखा लांजा, ता.लांजा\nगहाणखत लिहुन देणार : हरी दत्तात्रय तांबे रा. कोलधे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. लांजा यांचेकडील दस्त क्रमांक 1323-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201, 212 क्षेत्र 1.7430 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हरी दत्तात्रय तांबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण सतिश जाधव"
}
