{
  "village_code": "273200080407010000",
  "village_name": "कोलधे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T05:51:21Z",
  "surveys": [
    "211"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत ही शिवराज शिवराम कांबळे वगैरे यांच्या नावे दाखल असून शिवराज शिवराम कांबळे यांच्या हिश्यावर माता रमाई नागरी सह.पतसंस्था मर्या. लांजा या संस्थेचा इ करार कर्ज बोजाचा गट क्र.211 वर र.रु.3,00,000/-(अक्षरी र.रु. तीन लाख रु. मात्र) चा इकरार बोजा नोंद करणेसाठी पतसंस्थेचे पत्र जा.क्र. रमाई 5/106/2026-27 दिनांक 03/11/2026 मा. सह दुय्यम निबंधक लांजा छा.क्र.137/2026 दिनांक 4/11/2026, वर्दीअर्ज व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 48 खालील प्रतिज्ञापत्र दिलेवरुन नोंद केली वरीलप्रमाणे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण सतिश जाधव"
}
