{
  "village_code": "273200080407060000",
  "village_name": "आसगे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:45:45Z",
  "surveys": [
    "53/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : आसगे वि.का.स.से.सो.लि.आसगे\nलिहून घेणार : मोहन वसंत देसाई\nयांनी सर्व्हे क्रमांक 53/क आसगे वि.का.स.से.सो.लि.आसगे यांचेकडील 3487 फेरफार क्रमांकाने रक्कम रु.200000/- चा घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मोहन वसंत देसाई यांनी आसगे वि.का.स.से.सो.लि.आसगे यांचेकडील पत्र जा क्र.32 दिनांक 26/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन महादेव ढवळे"
}
