{
  "village_code": "273200080407060000",
  "village_name": "आसगे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3665,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:45:45Z",
  "surveys": [
    "495/अ/1",
    "495/अ/2",
    "495/क",
    "495/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा लांजा\nलिहून घेणार : अनंत गणपती साखरे व अरुण गणपती साखरे यांच्या करिता अमित अरुण साखरे\nयांनी सर्व्हे क्रमांक 495/अ/1, 495/अ/2, 495/ब , 495/क वर जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा लांजा चा रक्कम रुपये 3700000/- फेरफार क्र. अनुक्रमे 3399, 3115 व 3381 ने घेतलेला तारण कर्ज बोजा रद्द करणे बाबत सहाय्यक शाखा व्यवस्थापक जनता सहकारी बँक लि.पुणे शाखा लांजा यांचेकडील पत्र जा.क्र 053/375 दिनांक- 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा रद्द करणे कामी नोंद केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन महादेव ढवळे"
}
