{
  "village_code": "273200080407060000",
  "village_name": "आसगे",
  "taluka_name": "लांजा",
  "district_name": "रत्नागिरी",
  "mut_no": 3670,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T10:45:45Z",
  "surveys": [
    "486"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nमा.तहसिलदार सो लांजा यांजकडील आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/भूधारणा वर्ग 2 ते वर्ग 1/एसआर-31/2026 दिनांक : 22/09/2026 नुसार कुळकायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग -1 ची नोंद करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "सचिन महादेव ढवळे"
}
